राजकीय

आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन 80 लक्ष निधीतून होणार विकास कामे

अर्जुनी मोरगाव :- विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रयत्नाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील करांडली, केशोरी, तुकुमनारायन, माहूरकुडा, मालकनपूर, येथे बिरसा मुंडा विकास निधी योजनेअंतर्गत, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत विविध विकास कामे मंजूर करण्यात आले. त्यानुरूप सदर कामाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून एकूण 80 लक्ष रुपयांच्या निधीतून सदर गावात रस्त्याचे बांधकाम, नाली बांधकाम, बुद्ध विहार येथे सभा मंडप बांधकाम आदी विकास कामे होणार असून भूमिपूजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, पंचायत समिती सदस्य आम्रपाली डोंगरवार, पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट, करांडली येथील सरपंच निशिगंधा खोब्रागडे, किशोरी येथील सरपंच नंदकुमार गहाणे, चुकून नारायण येथील सरपंच लोथे, माहूर कुडा येथील सरपंच नाकाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा शेंडे, चारुना सुखारे, रसिका उपरीकर, धनलाल समरीत, रामकृष्ण बहेकर, अरुण मस्के, हरिराम बनसोड नासिका नेवारे ,सीला शिखरामे, सपन सरदार, भैय्यालाल शेंडे ,अशोक मेश्राम, किशोर राणे, अजय टेंभुर्णे वासुदेव कन्नाके, रामलाल जनबंधू, राकेश जयस्वाल, ओमकार मडावी, हेमराज मडावी, दिनेश खोब्रागडे, ग्रामपंचायत सदस्य दयानंद सहाकाटे, नानाजी गाणे, विश्वनाथ उईकें, तुळशीराम नैताम, ,किसन मसराम निलेश्वर कोरोटे, गोवर्धन लोणारे, बाबूलाल वटी ,परसराम परचापी, मंगेश परचापी, इंद्रजीत कुंबरे, सुनील मेश्राम, रुकमोडे ,विजय काणेकर, कालिदास कोकोडे,दीपक शेंडे,अशित तलांडे, मनोहर टेंभुर्णी,अजय शहारे, विज्ञान शहारे, अशोक डोंगरे, विनोद शहारे ,अनिरुद्ध गणवीर, राईताई शहारे, सुजाता हुमणे, शीला शहारे, ग्रामपंचायत सदस्य चैन सिंग साफा, दौलत पेंदाम, सुनील मलगाने, दिलीप पंधरे, वैभव पाटणकर, उमेश साफा, आदी मान्यवर उपस्थित होते.