जिल्ह्यातील खेळाडूंनी कमविले सुवर्णपदक..!
गोंदिया :- ब्लॅक ईगल मार्शल आर्ट अकॅडमी व नागपूर कराटे अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र बारई समाज भवन वडधामना नागपूर येथे इंटर स्कूल कराटे चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गोंदिया जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये दर्शील गणवीर काता गोल्ड कुमीते ब्रांझ, लक्ष मेश्राम काता गोल्ड कुमीते ब्रॉन्ज, तेजस्वी ठाकूर काता गोल्ड कुमीते गोल्ड, दिशिता शहरे कातागोल्ड कुमिते गोल्ड, क्रिस्टी सहारे काता सिल्वर कुमिते ब्रांझ याखेळाडूंनी कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे.

Pingback: générique kamagra canada en ligne
Pingback: how to order enclomiphene canada on sale
Pingback: cheapest buy androxal generic australia
Pingback: how to buy flexeril cyclobenzaprine usa sales
Pingback: purchase dutasteride purchase online safely
Pingback: online order gabapentin cheap with prescription
Pingback: how to order itraconazole generic india
Pingback: cheap fildena cheap in uk
Pingback: get staxyn usa pharmacy
Pingback: order avodart uk how to get
Pingback: rifaximin no prior script
Pingback: kamagra přenocování v sobotu