उपाध्यक्षांच्या कार्यालयात जाऊन विद्यार्थिनींनी बांधली राखी..!
गोंदिया :- जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय सडक/अर्जुनी च्या वर्ग 10 वी च्या विद्यार्थिनी कु. आरुषी बबन पंचभाई आणि कु. पूनम रविंद्र पात्रे यांनी दि. ११ ऑगस्ट रोजी उपाध्यक्ष यांच्या कार्यालयात रक्षा बंधनाच्या निमित्त उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांना राखी बांधली व जिल्हा परिषद शिक्षण क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करावं ही अपेक्षा व्यक्त केली. यावेळी विद्यार्थिनीला उपाध्यक्ष यांनी आई वडील व शिक्षक यांची प्रत्येक वेळोवेळी विद्यार्थी जीवनात महत्त्वाची भूमिका आहे शिक्षण क्षेत्रात आपलं नाव लोकिक व्हावं व आपण विद्यार्थी जीवनामध्ये शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवता येईल याकडे वेळोवेळी शिक्षकाचे व पालकांचे मार्गदर्शन घ्यावे. त्याचप्रमाणे या रक्षाबंधन सणाच्या निमित्त शिक्षण क्षेत्रामध्ये कसी चांगली कामगिरी करता येईल याकडे जिल्हा परिषदेचे व माझा सातत्याने लक्ष आहे.
येत्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये गोंदिया जिल्हा एक चांगल पुढाकार घेईल असे सांगून विद्यार्थिनीला राखी बांधताना उपाध्यक्ष यांनी अस्वस्थ केले व विद्यार्थी जीवनामध्ये प्रत्येक समस्येला वाचा फोडून व प्रत्येक समस्या दूर करता येईल याबद्दल रक्षाबंधन निमित्त विद्यार्थिनीला एक प्रेमाच्या धाग्याचा अर्थ बोध घेत आशीर्वाद दिला.
त्यावेळी समाज कल्याण सभापती सौ रजनीताई कुंभरे विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती. के. पी. हुकरे, श्रीमती वी. एस. चौधरी, श्रीमती. एम. जी. कापगते आणि शिक्षण विस्तार अधिकारी डहाके सर हे उपस्थित होते व या कार्यक्रमात मा. सभापती रजनी कुंभरे यांची सुद्धा उपस्थिती होती.

Pingback: acheter kamagra en ligne pas cher
Pingback: enclomiphene no doctor
Pingback: androxal no prescriptions needed cod
Pingback: buy cheap dutasteride buy mastercard
Pingback: how to buy flexeril cyclobenzaprine canada medicine
Pingback: how to order gabapentin buy dallas
Pingback: order fildena ireland over the counter
Pingback: discount itraconazole australia where to buy
Pingback: how to buy staxyn generic mastercard
Pingback: No r x needed for purchasing avodart
Pingback: Buy generic rifaximin no perscription
Pingback: cheapest buy xifaxan generic now
Pingback: objednávejte kamagra online