General

जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी राज्याचे कौशल्य, रोजगार मंत्री करणार ध्वजारोहण..!

 

गोंदिया :- येत्या 79 व्या स्वातंत्र्य दिन समारंभा निमित्त राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा हे जिल्हा मुख्यालयी ध्वजारोहण करतील. याविषयीचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. त्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सुसज्ज असून स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

12 thoughts on “जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी राज्याचे कौशल्य, रोजगार मंत्री करणार ध्वजारोहण..!

Comments are closed.