पॅसेंजर ट्रेनच्या खाली आल्याने युवकाच्या मृत्यू..!
तिरोडा :- रेल्वे स्टेशन तिरोडा परिसरात सायंकाळी धावत असलेल्या मेमो ट्रेन ने खाली पडून एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला. सदर घटना दिनांक 13 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजे दरम्यान घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन युवकाचे शव ताब्यात घेऊन तपास कामात लागली.
