माहूरकुडा-शिरोली रस्त्यावर शालेय बसची दुचाकीला धडक दोन युवक गंभीर जखमी
अर्जुनी मोर :- महागाव माहूरकुडा ते शिरोली मार्गावर शालेय बसची मोटर सायकलला धडक दिल्याने मोटर सायकल वर प्रवास करणारे दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना (दि. 17 एप्रिल) रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की बस क्रमांक एम एच 35 जे 3634 ही अर्जुनी मोर येथील सरस्वती विद्यालयाची शाळकरी विद्यार्थी वाहतूक करणारी शालेय बस असून शाळेतील विद्यार्थी सुट्टी झाल्यानंतर अर्जुनी मोर वरून महागाव ला सोडत असताना बस चालक कुंडलिक बावनकर यांनी मोटरसायकल क्रमांक एम एच 35 ये एफ 5630 ला धडक दिल्याने मोटर सायकलवर असणारे दोन युवक भोजराज पुस्तोडे वय 38 वर्ष राहणार महागाव व प्रकाश निपाणी वाई सदतीस वर्ष राहणार भंडारा हे गंभीर जखमी झाले.
दोन्ही युवक महागाव वरून अर्जुनीकडे जात होते जखमींना आधी प्राथमिक उपचारासाठी महागाव येथील प्राथमिक उपकेंद्र व त्यानंतर ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले विशेष म्हणजे 18 जुलै 2024 रोजी याच मार्गावर याच गाडीने याच चालकाने वीज वितरण विभागात काम करणाऱ्या हरि कोहरे यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता तर आज याच चालकाने दुसऱ्यांदा अपघात केल्याने परिसरात विविध चर्चांना उत आले आहे. मागील अपघाताच्या वेळेस पोलीस विभागाकडून थातूरमातूर चौकशी करून सोडून दिल्याच्या चर्चा आहेत या अपघातामध्ये या वाहकावर कारवाईची मागणी जनतेकडून होत आहे.

Pingback: get androxal cheap australia
Pingback: cheapest buy enclomiphene cheap online pharmacy
Pingback: buying rifaximin generic cheapest
Pingback: buying xifaxan generic ingredients
Pingback: how to order staxyn generic online cheapest
Pingback: discount avodart generic from canadian pharmacy
Pingback: order dutasteride cheap buy online no prescription
Pingback: buy flexeril cyclobenzaprine generic pharmacy in canada
Pingback: online order gabapentin uk buy online
Pingback: order fildena uk where buy
Pingback: nakupte kamagra ne r x levně
Pingback: moins cher kamagra en ligne sans ordonnance
Pingback: buy itraconazole cheap sale