निसर्गरम्य वातावरणात खेळाडूंनी जीवनावश्यक मूल्यांचा लाभ घ्यावा..!
गोंदिया :- गुरुदेव बाल संस्कार केंद्र किडगीपार व गोजिरी यु कराटे अँड स्पोर्ट्स असोसिएशन द्वारा आयोजित विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिर तथा कराटे सहित विविध क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन (दि. 25 मे) रोजी सद्गुरु कबीर कैवल्य आश्रम कीडगीपार येथे झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय कैलास पुसाम सहाय्यक समादेशक आय आर बी भारत बटालियन हे होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दुलीचांद बुद्दे होते. विशेष अतिथी म्हणून माजी पोलीस निरीक्षक योगेश पारधी, अरुणभाऊ कावडे सचिव फोर्स वन फाउंडेशन, विद्याताई पुराम अध्यक्ष बाल सुसंस्कार शिबिर, रविभाऊ रामटेककर, भोजराज तेभरे उपसरपंच, धर्मराज पुराम आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर आसटकर तसेच वेडीचर गुरुजी यांनी केले.
या शिबिराच्या अनुषंगाने शेकडो विद्यार्थी उपस्थित होते सदर शिबिर नऊ जून पर्यंत चालणार असून यामध्ये बालसंस्कार शिबिरासहित स्वसंरक्षण प्रशिक्षण अंतर्गत कराटे, सिलंबम, उशू, टायकोंडो, ग्रापलिंग, स्याम्बो, कोनकीड़ों आदी क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय एकात्मता, थोर पुरुषांचे चरित्र दर्शन, वक्तशीरपणा, व्यसन निर्मूलन, अंधश्रद्धेचे उच्चाटन, व्यक्तिमत्व विकास सोबतच वाद्यतंत्राचे सुद्धा प्रशिक्षण दिले जाणार आहे. या शिबिरात विविध विषयात तज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन उपस्थित खेळाडूंना लाभणार आहे तसेच अनेक जीवनाशक बाबींचे परिचय निसर्गरम्य वातावरणात मिळणार असल्याची माहिती सिहान जनार्दन कुसराम यांनी दिली, त्यामुळे अधिकाधिक संख्येने खेळाडूंनी या शिबिरात उपस्थित राहून नैसर्गिक सौंदर्यसह जीवनावश्यक कलाकृतींचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलेश बहने यांनी केले तर आभार उपासराव सोनवणे यांनी मानले.

Pingback: how to buy enclomiphene purchase generic
Pingback: sera ou kamagra apparaître dans un test de drogue
Pingback: discount androxal canadian online pharmacy
Pingback: cheap dutasteride cost on prescription
Pingback: discount flexeril cyclobenzaprine purchase australia
Pingback: buy cheap gabapentin generic version
Pingback: buy cheap fildena purchase online from canada
Pingback: can i take low dosage of itraconazole and levitra together
Pingback: buying staxyn canada with no prescription
Pingback: buy cheap avodart generic for sale
Pingback: discount rifaximin australia online generic
Pingback: how to order xifaxan price uk
Pingback: comprar kamagra originál