पोलीसांनी चाळिशीनंतर आपल्या आरोग्याचे सगळ्या चाचण्या करणे गरजेचे – डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा शल्य चिकित्सक
जिल्हा पोलीस दलातील कार्यरत अधिकारी व अंमलदार यांचे आरोग्य सुदृढ रहावे तसेच काही आरोग्य समस्या असतील तर त्याचे वेळीच निदान व ईलाज होऊन जिल्हातील पोलीस बांधवानी अधिक समक्षपणे कर्तव्य करावे या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत नेहमीच विवीध आरोग्य विषयक उपक्रम घेत असतात.

लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण येतो.अनेकदा पंधरा ते सोळा तास काम करावे लागते.जागरण,अवेळी जेवण यामुळे अनेक व्याधी जडू शकतात.पोलिसांनी निरोगी राहावे या उद्देशाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.पोलीसांनी चाळिशीनंतर आपल्या आरोग्याचे सगळ्या चाचण्या नियमित वेळेत करणे गरजेचे असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे यांनी याप्रसंगी म्हटले आहे.
या शिबिरात एकूण 50 पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मुख्यतः रक्तदाब (Blood Pressure) आणि रक्तातील साखर (Blood Sugar) यांची तपासणी करण्यात आली.राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या भौतिकोपचार तज्ञ डॉ.कांचन भोयर यांनी व्यायाम विषयक माहिती दिली तसेच सामुहिक व्यायाम सत्र घेण्यात आले. सदर तपासणीमुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून, नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.अशा प्रकारच्या उपक्रमामुळे पोलीस कर्मचारी त्यांच्या दैनंदिन तणावपूर्ण कामकाजातून काही वेळ स्वतःच्या आरोग्यासाठी देऊ शकतात, असे मत वरिष्ठ पोलीस अधिकारी किशोर पर्वते यांनी याप्रसंगी व्यक्त केले.ह्या वेळी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे जनजागृती पोम्पलेट वाटप सर्व पोलीसांना देवुन जनजागृती करण्यात आले.सदर गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी पोलीस विभागाचे पोलीस निरिक्षक किशोर पर्वते,पोलीस उपनिरिक्षक आफरीन बिजली,सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक ईश्वर हनवते व वैभव गेडाम यांचे सोबत आरोग्य विभागाचे भौतिकोपचार तज्ञ डॉ.कांचन भोयर,डॉ.स्नेहा वंजारी,डॉ.ज्योती राठोड,आशा करवडे,संध्या शंभरकर यांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.

Pingback: buying enclomiphene australia purchase
Pingback: generique kamagra en suisse acheter
Pingback: buy androxal uk buy over counter
Pingback: how to buy flexeril cyclobenzaprine usa overnight delivery
Pingback: cheapest buy dutasteride australia no prescription
Pingback: online order gabapentin uk in store
Pingback: online order fildena buy from canada
Pingback: buy cheap itraconazole purchase online canada
Pingback: ordering staxyn generic tablets
Pingback: purchase avodart generic prices
Pingback: buy cheap rifaximin generic medications
Pingback: order xifaxan price canada
Pingback: kamagra fedex bez lékařského předpisu