जागतिक आरोग्य दिन २०२५ माता आणि नवजात शिशुंच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करतो; “निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य” -डॉ.नितीन वानखेडे,जिल्हाआरोग्यअधिकारी
गोंदिया :- दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.१९४८ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) स्थापनेचा वर्धापन दिन
Read More