विजयच्या मृत्यूचे जबाबदार कोण? सर्व टोल फ्री नंबर सुट्टीवर होते की काय? शासकीय यंत्रणांची पीछेहाट झाल्याचे विदारक चित्र या घटनेत पुढे आले, त्यानिमित्ताने…
गोंदिया:- शहराच्या लगतच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील कटंगी येथील थाटबाट रेस्टॉरंट च्या समोर (दि. 29 मे) रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ट्रक
Read More