General

तहानलेल्या नागरिकांना पाण्याचा पुरवठा जि.प.सदस्य पूर्णिमा ढेंगे यांचा पुढाकार

अर्जुनी मोर :- इटखेडा जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्य सौ पौर्णिमा ढेंगे यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद क्षेत्रातील पाण्याची गरज असलेल्या गरजवंतांना पाण्याची सोय व्हावी म्हणून टँकरची सेवा उपलब्धता करून देण्यात आलेली आहे या जिल्हा परिषद छेत्रातिल जनतेच्या वयक्तिक,किंवा सामूहिक कामाकरिता पाण्याची सोय व्हावी या दृष्टीकोनातून मोफत ट्रॅकर उपलब्ध केले आहे.
ज्याला कुणाला ट्रॅकर हवी असेल त्याने पहिल्या दिवशी फोन करून नोंद करावी. जलरथ घेऊन जाण्यासाठी स्वतःच ट्रॅक्टर घेऊन यावे.
ट्रॅकर स्वतः निगा राखावी तूट फूट झाल्यास दुरुस्तीचा खर्च द्यावा लागेल.
गरजू कार्येकर्त्याने जि. प.सदस्यकडे नोंद करावी. या जलरथ टँकरचे लोकार्पण करतेवेळी जिल्हा परिषद सदस्य सौ पौर्णिमा ढेंगे माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती उमाकांत ढेंगे ईसापुर ग्रामपंचायत च्या सरपंच सौ सरस्वता वलथरे सर्वेश धांडे उपस्थित होते