तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नितीन आगाशे यांची एकमताने निवड
तिरोडा (प्रतिनिधी) – तालुका पत्रकार संघ तिरोडा यांच्या वतीने शुक्रवार, दि. 8 ऑगस्ट 2025 रोजी एक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत संघाच्या नव्या कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. यामध्ये नितीन आगाशे यांची तालुका पत्रकार संघ तिरोडाच्या अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली.
नितीन आगाशे हे पत्रकारितेतील एक अनुभवी, सर्जनशील व डिजिटल माध्यमातील तज्ज्ञ व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. पत्रकार संघटनेच्या विविध पदांवर त्यांनी यापूर्वी यशस्वीपणे कार्य केल्याचा अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वात संघाची वाटचाल अधिक प्रभावी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे:
अध्यक्ष – नितीन आगाशे
उपाध्यक्ष – सचिन ढबाले (शहर), राजू चामट (ग्रामीण)
सचिव – स्वप्नील शहारे
सहसचिव – पोमेश रहांगडाले (शहर), अमरदीप बडगे (ग्रामीण)
कोषाध्यक्ष – पंकज देहलीवाल
मुख्य मार्गदर्शक – मुकेश अग्रवाल, लक्ष्मीनारायण दुबे, विजय खोब्रागडे
सदस्य – देवेंद्र तिवारी, डॉ. संजय जगणे, मनोहर नंदनवार, संजीव केशरवानी, सुरेंद्र भांडारकर, मुरलीदास गोंडाने, हितेश रहांगडाले, हितेश वालदे, नरेश असाटी, मनीष नंदरधने, नीलकंठ साकुरे
नवीन कार्यकारिणीच्या निवडीनंतर शहरातील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय नेते, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नितीन आगाशे व त्यांच्या सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले. संघटनेच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

Pingback: medicament kamagra prescrire sun medicament pharmacie
Pingback: buying enclomiphene generic online mastercard
Pingback: androxal generic 100 mg at promotional price or free offer
Pingback: buying flexeril cyclobenzaprine cheap store
Pingback: online order fildena buy in the uk
Pingback: online order gabapentin generic low price
Pingback: how to order itraconazole cheap online no prescription
Pingback: purchase staxyn australia to buy
Pingback: cheap avodart generic does it works
Pingback: Buy rifaximin without a perscription overnight shipping
Pingback: how to order xifaxan generic real
Pingback: kamagra léky na předpis