पोलीस स्टेशन सालेकसा येथे महाआरोग्य शिबीर व रक्तदान शिबीराचे आयोजन
सदर पोलीस स्टेशन सालेकसा येथे आयोजित करण्यात आलेले भव्य आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर मध्ये दुर्गम/अतिदुर्गम भागातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेवुन एकुण ३९७ महीला पुरषांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला असून एकूण २५ पुरुष रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. तसेच वैद्यकिय अधिकारी सांच्या सल्ल्याने पेशंट ला अधिक उपचाराकरिता रेफर करण्याची गरज आहे. अशा पेशंट ला नागपुर बेबील डॉ. शालीनीताई मेधे हॉस्पीटल येथील अॅम्बुलेन्स व्दारे नेवुन मोफत उपचार करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमाराला पोलीस स्टेशन सालेकसा पेचील पोलीस निरीक्षक भुषण बुराडे, व रोटरी क्लब ऑफ नागपुर साऊथ ईस्ट चे चेअरमन राजीव वरभे, डायरेक्टर प्रवीण ढोले, शालीनीताई मेथे हॉस्पीटल चे अॅडमीनीस्टेटीव्ह डॉ. अश्विन रडके असे प्रमुख पाहुने म्हणुन उपस्थित होते.
वरील कामगिरी पो.नि. भुषण बुराडे, पो.हवा. रितेश अग्नीहोत्री/१६८६, पो.शि. जितेन्द्र पगरवार/ २१५०, मपोशि कल्पना राहांगडाले/२०४८ तसेच नक्षल सेल गोंदिया येथील पो.ना. संजय कटरे/१७६९, चापोना उमेश गायचने/१९५२ यांनी यशस्वीरित्या पार पाडले असुन सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोशि भास्कर हरीणखेडे/२१४२ नक्षल प्रोपागंडा सेल गोंदिया यांनी केले.

Pingback: ordering androxal generic no prescription
Pingback: how to buy enclomiphene generic online uk
Pingback: get rifaximin cheap usa
Pingback: buying xifaxan canada how to buy
Pingback: get staxyn us pharmacies
Pingback: cheap avodart cheap store
Pingback: dutasteride no rx
Pingback: canadian pharmacy flexeril cyclobenzaprine pills
Pingback: how to order gabapentin where to purchase
Pingback: achat kamagra prescrire sun medicament pharmacie
Pingback: get itraconazole generic new zealand
Pingback: Canadian fildena
Pingback: koupit kamagra bez lékařského předpisu