मातेची उपासना करुन मिळणारी शक्ती व आशिर्वाद भक्तांना प्रेरणा देणारा – खा. प्रफुल पटेल

नवरात्रीच्या पावन पर्वावर आदिशक्ती माँ दुर्गा च्या आराधनेकरिता रास गरबा खेळून भाविक भक्तगण नऊ दिवस मातेचा जागर करुन उपासना करत असतात. या पवित्र काळात मातेची उपासना करुन मिळणारी शक्ती व आशिर्वाद प्रेरणा देत असतो असे खा. प्रफुल पटेल यांनी भावना व्यक्त केली.

सर्वश्री खासदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिलभाऊ फुंडे, सरिताताई फुंडे, हेमकृष्ण वाडीभस्मे, सुरेश बघेल, प्रवीण भांडारकर, नंदू समरीत, डॉ राजेश चांदवाणी, फजिल खान, नयन पटेल, अनिल टेम्भरे, बंटी गजापुरे, भारतीताई लंजे, अजितदादा माल्हनी, प्रशांत डोमळे, मनीषभाऊ कापगते, अखिलेश गुप्ता,अनिल गुप्ता, हेमलता द्रुगकर, मीनाबाई लांजेवार, योगा कापगते, विशाल मेश्राम, रशीद कुरेशी, ओंकार परतेकी, सुनील रहांगडाले, सपन कापगते, संदीप बावनकुडे, आशिष गुप्ता, पंडित मनोज दुबे, धनवंता राऊत, बंडू गुप्ता सहित मोठ्या संख्येने मंडळाचे पदाधिकारी व भाविक भक्त उपस्थित होते.
