नागपूर पॅटर्नवर गोंदियात चौकांना जोडणारा एलिव्हेटेड सर्कल फ्लायओव्हर उभारला जाणार : आमदार विनोद अग्रवाल
–आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश; गोंदिया जिल्ह्यासाठी 1,000 कोटी रुपयांहून अधिकच्या विकासकामांना मंजुरी • 450 कोटी रुपयांचा फ्लायओव्हर •
Read More