श्रमदानातून लोधी,राजपूत समाजाने तुळजाबाई घाटावर बांधला बंधारा
– लोकवर्गणी करून समाज मनाचे भान राखत सामाजिक संघटनांनी घेतला पुढाकार
– स्मशान भूमी जवळ पाण्याचे महत्व बनली काळाची गरज मात्र प्रशासकीय यंत्रणांनी मागणीकडे केले दुर्लक्ष
परसवाडा /गोंदिया :- दवनिवाडा येथील लोधी, राजपूत समाजाने गोमाटोला, दवनिवाडा, नाला वर तुलजाबाई स्मशान घाट वर लोकवर्गणी करून जेशिपि लाऊन बंधारा बांधून पाणी अडविण्यात आले. त्या ठिकाणी दावनिवाडा येथून २ किमी अंतरावर स्मशान भूमी येते प्रेत दहन करण्यासाठी आणले जाते. व जानेवारी महिन्यात मध्ये पाणी नाल्या मध्ये राहत नसून त्या ठिकाणी लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद गोंदिया तिरोडा अंतर्गत कोल्हापुरी बंधारा असून त्या कडे लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष पना मुळे संपूर्ण पाणी वाहून जात असल्याने पाणी साठवण्यासाठी लोधी समाजाने प्रयत्न करून श्रमदानातून बंधारा तयार केला आहे.
वारंवारजिल्हा परिषद व जिल्हाधिकारी पाटबंधारे विभागाकडे मागणी करून ही प्रशासनाने व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष असल्याने च्या दुर्लक्षितपनामुळे पाणी टंचाई भासत होती. या वर्षी पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून. व प्रेत ची राख विसर्जन करण्यासाठी पाणी ची आवश्यकता असते. व गुरे ढोरे साठी पाणी पिण्यासाठी उपवोगी ठरेल. लोधी राजपूत समाजाचे परिसरात कौतुक केले जात आहे. यासाठी पुढाकार माजी पंचायत समिती सदस्य हितेंद्र लिल्हारे, देवेंद्र नागपुरे, नवनीत लिल्लारे ,रवींद्र सिंह लिल्हारे, उज्वल लीलारे , नवनीत लििलहरे , राजकुमार बघेले ,केशव नागपुरे, प्रेमलाल माऊले ,शिवराम माऊले ,संजय बिरणवार आत्माराम माहुले, नरेश कुमार पिचोडे ,धर्मवीर मस्करे, पन्नालाल दमाहे, प्रदीप नागपुरे, राजेंद्र मंडले गुरूजी,आशिक बिरणवार ,राजेश लिल्हारे, नगरप्रसाद मस्करे, राजकुमार बिरणवार, गणेश दमाहे, महेश नागपुरे ,अतुलिल्लारे, शिव लिल्हारे ,संतोष माऊले ,योगेश सुलाखे ,पंकज नागपुरे, राजू बिरणवार सुनील माऊले,शिव माऊले ,करण लिल्हारे, रुपेश मस्करे, विजय बिरणवार, चंद्रशेखर बसेने रवी माहुले ,बब्बू दमाहे ,विवेक बिरणवार, तन्मय दमाहे,सुजल नागपुरे एस नागपुरे, अंकित लिल्हारे , चमन लिल्हारे, चून्यू कटरे,राहुल माहुले सर्व दावनिवाडा. यांनी लोकप्रतिनिधी, व प्रशासन यांनी दखल घेऊन सिमेंट बंधारा बांधून देण्याची मागणी केली आहे.
