जिल्हा परिषद हायस्कूल देवरी येथे संविधान वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम
देवरी:- पंचायत समिती देवरी चे गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती संविधान वर्ग सहा ते आठ च्या सर्व विद्यार्थ्यांना संविधान वाटप करण्यात आले .ही शाळा पीएमसी शाळेमुळे मोडत असल्यामुळे विद्यार्थ्यांना संविधान वाटप उपक्रम अंतर्गत संविधानाची ओळख व्हावी या उद्देशाने तसेच संविधान कलमा विषयी त्यांना माहिती व्हावी म्हणून संविधान वाटप करण्यात आले तसेच माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या उपक्रम झाडे लावा झाडे जगवा या अभिनयाने अंतर्गत गटविकास अधिकारी जी टी सिंगनजुडे व गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोडघरे यांनी शाळेच्या प्रांगणात झाडांची लागवड केली. यावेळी दिपक कापसे मुख्याध्यापक केशव चोपकर उप मुख्याध्यापक , वाघदेवे सर, पिलारे सर ,टेटे सर, लांजेवार सर,
तांडेकर सर ,नाईक सर ,फुन्ने मॅडम ,ठवरे मॅडम ‘सावरकर मॅडम, वरील सर्व शिक्षक वृंदांनी वृक्ष लागवड व संविधान वाटपाच्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.