शहीद दिनानिमित्त निमाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न
सडक अर्जुनी.:- नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन ( निमा )शाखा सडक अर्जुनी व आरोग्य भारती यांच्या वतीने शहीद भगत सिंग,राजगुरू व सुखदेव यांच्या ९४ व्या शहीद दिनानिमित्त दुर्गा चौकात रविवारी (ता. २३) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर रक्तदान शिबिरात ३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सदर रक्तदान शिबिराचे उदघाटन आमदार राजकुमार बडोले यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. अविनाश काशिवार, पार्वती बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष एल. डी.रहांगडाले, पत्रकार तथा सेवानिवृत्त शिक्षक आर. व्ही. मेश्राम, पत्रकार शाहिद पटेल, निमाचे तालुका अध्यक्ष डॉ. सतीश लंजे, तालुका सचिव डॉ. परमानंद कठाणे,आरोग्य भारतीचे अध्यक्ष डॉ. आर. एम. देशमुख, डॉ. प्रभाकर गहाणे, डॉ. धनंजय कापगते, डॉ. दीपाली रहांगडाले,डॉ. प्रवीण उजवणे,डॉ. बाबुराव कोरे,डॉ. दीपक उजवणे,डॉ. देवेंद्र गहाणे, आरोग्य भारतीचे सचिव उमेश उदापुरे आदी उपस्थित होते.
यावेळी लोकमान्य टिळक रक्त पेढी गोंदिया यांच्या चमुने रक्त संकलनाचे काम केले.
यावेळी आयोजकांच्या वतीने रक्तदान दात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व टी शर्ट देण्यात आले तसेच गोंदिया येथील रक्त संकलनाच्या चमुचा सत्कार करण्यात आला.
सदर शिबीर यशस्वतेसाठी छगण कापगते, श्रीकांत डोंबळे, अविनाश यावलकर, अमन डोंगरवार,,भेसज यावलकर, राहुल मुंगुलमारे, मोहीत मेश्राम, विशाल अंबादे, ईश्वर भोयर, विलास कठाणे तसेच डॉक्टर्स असोसिएशन ,केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन,
प्याथोलॉजि असोसिएशन आदींनी सहकार्य केले.

Pingback: buy androxal generic where to buy
Pingback: order cheap enclomiphene online
Pingback: order rifaximin lowest cost pharmacy
Pingback: purchase xifaxan generic canadian
Pingback: generic staxyn price
Pingback: buy cheap avodart cheap wholesale
Pingback: comment obtenir la prescription kamagra
Pingback: cheapest buy dutasteride generic sale
Pingback: get flexeril cyclobenzaprine
Pingback: cheapest buy gabapentin cheap online no prescription
Pingback: how to order itraconazole cheap in uk
Pingback: purchase fildena generic uae
Pingback: kamagra zaplatit cod