मुरपार येथे युवकाने घेतला गळफास
गोंदिया:- लहान भावाच्या लग्न समारंभातील वादाचे परिणाम मोठ्या भावाने त्यागले प्राण. दिनांक 25 एप्रिल रोजी मुरपार येथील मृतक अमित जनार्दन वासनिक (29) याने राहते घरीच गळफास लावून जीवन यात्रा संपवली. दोन भावाच्या खाजगी वाद विवादावरून मोठा भाऊ इतके टोकाचे भूमिका घेईल याची तीळ मात्र शंका नव्हती. या प्रकरणावर रावणवाडी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहें.